# नंदुरबार येथील गं. भा. भिकुबाई राघो बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

नंदुरबार येथील श्री. सुरेश राघो बडगुजर व श्री. दिलीप राघो बडगुजर यांच्या मातोश्री नामे गं. भा. भिकुबाई राघो बडगुजर यांचे आज दिनांक १८/०४/२०२४ वार गुरूवार रोजी सकाळी ७.०० वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. १८/०४/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता जगताप वाडी, डुबकेश्वर मंदिर समोर, नंदुरबार येथील राहत्या घरून निघणार आहे.

शोकाकुल

श्री. सुरेश राघो बडगुजर
श्री. दिलीप राघो बडगुजर
श्री. मिलिंद जगन्नाथ बडगुजर
श्री. दगडू काशिराम बडगुजर
समस्त धार परिवार, नंदुरबार
मो.नं. 9922335555

तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*