औरंगाबाद येथील श्री उमेश अशोक बडगुजर (कोतवाल) यांची पदोन्नती

औरंगाबाद येथील श्री उमेश अशोक बडगुजर (कोतवाल) हे औरंगाबाद येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून ते सध्या WOCKHARDT फार्मास्युटिकल कंपनीत काम करीत आहेत. त्यांची नुकतीच या कंपनी मध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ म्हणून पदोन्नती (promotion) झाली आहे. 
ते प्रामाणिकपणाने, समर्पणाने काम करत आहेत आणि वर्षानुवर्षे उत्कृष्ठ कामगिरी करत असल्याने कंपनीने त्यांचा गौरव केला आहे.

श्री. उमेश हे श्री.अशोक रामदास कोतवाल (मूळ गाव धुळे – Retired  Govt. Officer in Irrigation department) व सौ. अलका अशोक कोतवाल यांचे चिरंजीव आहेत.
त्यांच्या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन! 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*