अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!
अकोला येथील डॉ. वर्षा मिलिंद बडगुजर व कै. मिलिंद बडगुजर यांचे सुपुत्र डॉ. श्रेयस मिलिंद बडगुजर यांचे एम. बी. बी. एस. च्या परीक्षेत उत्तीर्ण. डॉ. श्रेयस च्या यशस्वी झाल्याने पंचक्रोशीत, बडगुजर समाजात आनंद व्यक्त होत आहे. डॉ. शालिनीताई बडगुजर, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
डाॅ. वर्षाताईका Mob. 99226 67890


Leave a Reply