श्री प्रितेश राजेंद्र बडगुजर यांना या वर्षाचा पुरस्कार महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार

मुळगाव चोपडा येथील रहिवासी व नवी मुंबईत पनवेल येथे राहत असलेले समाज बांधव श्री राजेंद्र वसंतराव बडगुजर यांचे सुपुत्र श्री प्रितेश राजेंद्र बडगुजर यांना या वर्षाचा पुरस्कार महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार, २०२४ (BUSINESS EXCELLENCE AWARD २०२४) हा पुस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना नुकताच नासिक येथे reseal.in या मार्केट रिसर्च कंपनी तर्फे मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली किलकर्णी यांच्या हस्ते दिला गेला. 

प्रितेश हे मूळचे सिव्हिल इंजिनीअर असून त्यांचा अनेक वर्षांपासून ‘उद्योजक विकास आणि व्यवसाय केंद्र’ अर्थात बिझनेस कोचिंग – F&B बिझनेस मॅनेजमेंट – फूड कन्सल्टन्सी (कॅफे Business ट्रेनिंग Workshop) पुणे येथे सुरु आहे. तसेच त्यांचा स्वतःच ‘नंबर १ चाईवाला’ हा ब्रँड डेव्हलप केला असून त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत १५ फ्रॅन्चाइसी झाल्या आहेत. 


त्यांचे ऑफिस Sector No. 24, Dattawadi, Akurdi, Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra 411044 येथे असून त्याद्वारे  ते नवीन उद्योजकांना ते बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करतात… 

Mr. Preetesh while accepting award

आपण शुभेच्छांसाठी त्यांना या क्रमांकावर संपर्क करू शकता 8983189431. श्री प्रितेश राजेंद्र बडगुजर
आपल्यातर्फे सर्वांतर्फे तर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा…  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*