अमळनेर येथील सुमन क्लासेस चे संचालक श्री. चंदुलाल जानकीराम बडगुजर सर यांचे सुपुत्र डॉ. कीर्तीकुमार चंदुलाल बडगुजर यांना
मराठी विज्ञान परिषदेचा मानाचा प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार २०२३ पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.कीर्तीकुमार चंदुलाल बडगुजर हे मुंबई येथील एसआयईएस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे अध्यापन करीत असताना त्यांनी रसायनशास्त्र संशोधन करीत आहेत. डॉ.कीर्तीकुमार चंदुलाल बडगुजर यांना विद्यापीठ स्तरावरचा प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार हा १८ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन येथे दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी वाशी, नवी मुंबई येथे पुरस्कार
देऊन गौरविण्यात आले.
डॉ.कीर्तीकुमार चंदुलाल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Congratulations Dr.Kirtikumar
Badgujar.