अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील सेवानिवृत्त श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर (पवार) नगर परिषद पाणीपुरवठा विभाग व सौ. देवकाबाई सुरेश बडगुजर यांचे द्वितीय चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) सर यांचे वाखाणण्याजोगे व बडगुजर समाजात एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारताच्या पेटंट कार्यालया तर्फे “इंटेलिजेंट रोबोटिक कार” (INTELLIGENCE ROBOTIC CAR) प्रकाशित आणि मंजूर करण्यात आले. व ग्रँड पेटंट प्रमाणपत्र हे देण्यात आले. अजून एक बातमी सांगण्यास आनंद होतो की, डेक्कन इंटरनॅशनल अकॅडेमिक पब्लिशिंग दिल्ली【Deccan International Academic Publication New Delhi ( Benefits All University students)】यांच्या अंतर्गत Engineering Mechanics हे पुस्तक पब्लिश झाले. चि. राहुल सुरेश बडगुजर सर यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द चे अध्यक्ष श्री. हरीश बडगुजर, सुचित बडगुजर व बडगुजर.इन चे प्रतिनिधी श्री. विनोद मोहकर यांच्या कडून सत्कार करण्यात आला.
चि. राहुल बडगुजर सर हे NEEL MATHS CLASSES (www.neelclasses.com) चे डायरेक्टर असून ते Dip.& B.E.& M.TECH MECHANICAL ENGG, व M.Tech Mechanical Engg (design) 80% distinction pass व चि. राहुल बडगुजर सर हे Lecturer in Mechanical Engineering Department at Government Polytechnic Jalgaon येथे कार्यरत आहे. चि. राहुल सुरेश बडगुजर सर यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द, मोहकर परिवार, पवार परिवार, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! व भावी वाटचालिस हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹
चि. राहुल सुरेश बडगुजर सर -9545583393, 8767346075









Congratulations 💐💐
Congratulations Rahul Bhau