अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटना सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराचा १२ वा. वर्धापन सोहळा – श्री. तुषार मोहकर, पिंप्री

अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटना सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराचा १२ वा. वर्धापन सोहळा हा दि.०५/११/२०२३. रविवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे :-
भजन व कीर्तन :- दि. ४/११/२०२३ रात्री ९:३० वाजता.
सकाळी ५ वा. देवीचे केसर स्नान. सकाळी ७ वा. आरती.
सकाळी ८:०० वा. ध्वजारोहन. सकाळी ८:०० ते संध्या.४:०० वाजे पर्यंत नवचंडी यज्ञ.
डान्स प्रोग्राम सकाळी ९:०० वाजता.
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ – सकाळी १०:००.
बडगुजर समाज बांधव सन्मान समारंभ :- सकाळी ११:०० वाजता.
दुपारी १२:३० वा. महाप्रसाद.
आपल्याला जी मदत करायची असेल तर ती आपण online ही पाठवू शकता बैंक चे नांव :- धी.कालूपुर को.ऑप.बँक लि..ब्रांच -पांडेसरा, सुरत
अकाउंट नंबर :- 04120101756
IFSC CODE :- KCCBOPSR041 श्री.मोहन बडगुजर 9825114682,
श्री. गोपाल बडगुजर 9825118629,
यांना अथवा ट्रस्टचे कार्यकर्ते यांना संपर्क करू शकतात.
बडगुजर युवा संघटन प्रमुख जितुभाऊ बडगुजर, श्री.अनिल शिंदे, श्री.छोटु बडगुजर, श्री.धर्मेश बडगुजर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य
आपण सर्व बडगुजर समाज बांधव आणि भाविक भक्तांनी व मित्र मंडळी यांना आमचे भावपूर्ण आमंत्रण स्वीकारून अवश्य येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*