उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023
1) कनिष्ठ अभियंता (बांधकाम) / Junior Engineer (Civil) – जागा : 10, पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
2) कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा) / Junior Engineer (Water supply) – जागा : 03, पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechincal) अभियांत्रिकी शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
3) कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) – जागा : 04, पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
4) रचना सहायक / Design Assistant – जागा : 04, पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविषारद पदवी (B. Arch) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी (B.E.Civil / B.Tech. Civil) शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
5) आरेखक / Draftsman – जागा : 02, पात्रता : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षांचा १ NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण
6) अग्निशमन फायरमन / Fireman – जागा: 15, पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम करणे आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
7) विजतंत्री / Electrician – जागा: 06, पात्रता : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. (लगतचे ३ वर्ष) किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
8) वायरमन / Wireman – जागा : 12, पात्रता : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
9) आरोग्य निरीक्षक / Health Inspector- जागा : 10, पात्रता : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
10) टायपिस्ट/संगणक चालक / Typist/Computer Operator- जागा : 20, पात्रता : मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [सर्व राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
वेतनमान : 21,000/- रुपये ते 22,000/- रुपये.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
https://drive.google.com/file/d/1hTJ5U9cqJe7LUuFCKmD04aCQCLkAv4q4/view
Leave a Reply