अमळथे ता.शिंदखेडा येथील श्री.बाबुराव निंबा बडगुजर यांची सूनबाई व श्री. संतोष बाबुराव बडगुजर यांच्या धर्मपत्नी सौ.मनिषा संतोष बडगुजर यांची अमळथे (शिंदखेडा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सौ.मनिषा संतोष बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!🌹🌹





Leave a Reply