सुरत येथील श्री. रामदास रतनशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन
💐शोक संदेश 💐
सुरत येथील श्री. कैलास रामदास शेठ बडगुजर, श्री. किरण रामदासशेठ बडगुजर, श्री. कमलेश रामदासशेठ बडगुजर, श्री. किशोर रामदासशेठ बडगुजर यांचे वडील
कै. रामदास रतनशेठ बडगुजर, सुरत यांचे दिनांक 6/ 2/ 2023 रोजी सोमवारी रात्री 11:00 वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि. 7/2/2023 मंगळवार रोजी सायंकाळी 6:00 वाजता सुरत येथील राहत्या घरून पत्ता:- बी- 16 हिरानगर सोसायटी चोरासी डेरी च्या मागे पर्वत पाटिया सुरत येथून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
🙏🙏शोकाकुल🙏🙏
श्री. कैलास रामदास शेठ बडगुजर मो.9825600869
श्री. किरण रामदासशेठ बडगुजर मो.7567713323
श्री. कमलेश रामदासशेठ बडगुजर मो. 8000799401
श्री. किशोर रामदासशेठ बडगुजर मो. 9016810917
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


कै. रामदास रतन सेठ बडगुजर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐👏