!!कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र!! ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित श्रीराम प्राथमिक विद्यामंदिर कुऱ्हे पानाचे आयोजित हळदीकुंकु समारंभ हा शनिवार, दिनांक २८.१.२०२३ रोजी सकाळी ११ सुरू झाला. यावेळी विविध कार्यक्रमा चे आयोजन हे केले होते. सर्व महिला भगिनी यांनी मनमुराद आनंद घेतला.हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रम हा उत्साहात पडला. जागर आदी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा , हा कार्यक्रम रा. धो. माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे येथे झाला. स्वगतोत्सुक सौ,. भावनाताई घनश्याम बडगुजर, उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ कुऱ्हे पानाचे, श्रीमती संगीता आनंदा नागपुरे मुख्याध्यापिका श्रीराम प्राथमिक विद्यामंदिर कुऱ्हे पानाचे, आलेल्या सर्व महिला भगिनीचे आभार मानून धन्यवाद देण्यात आले.




















Leave a Reply