महाराष्ट्र स्विटस् पंचवटी नाशिक येथे दिवाळीचे घरगुती फराळ पदार्थ आकर्षक दरात उपलब्ध

🙏🏼नमस्कार🙏🏼
या दिवाळीत आपणा सर्वांच्या सहकार्याने आपणासाठी घेऊन आलो आहोत काही खास पदार्थ

नेहमीच प्रमाणे मलाई पेढा, ऑरेंज पेढा
पिवळा पेढा, कंदी पेढा
मलाई बर्फी, अंजीर बर्फी, मँगो बर्फी ड्राय फ्रूट बर्फी,
पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, स्ट्रॉबेरी बर्फी,
काजु कतली, मिल्क केक, रसमलाई, अंगूर मलाई, बासुंदी तयार मिळेल.
*तसेच शुद्ध तुपातील मोतीचुर लाडू, डिंक लाडू, बेसन लाडू, रवा लाडू खोबरा लाडू तयार आहे…..*
*गुलाबजाम, सोनपापडी, म्हैसूरपाक ,शंकरपाळी, मिक्स फरसाण योग्य भावात मिळेल*
*खास दिवाळी निमित्त*
*सर्व प्रकारची रोल तयार आहे.*
*आपल्या आॅर्डर प्रमाणे मिक्स मिठाई मिळेल तसेच सर्व प्रकारचे फरसाण व फराळाचे विविध स्वादिष्ट पदार्थ अगदी योग्य भावात मिळेल*

*पत्ता:-*
*महाराष्ट्र मिसळ अॅन्ड स्विट्स*
*बालाजी संकुल शुभमंगल कार्यालय बळी मंदिर जवळ पंचवटी नाशिक 3*

*नेहमी प्रमाणे सकाळी मिसळ पाव तयार आहे*

*प्रो, प्रा. दिपक भिका बडगुजर*
*चि, ईश्वर दिपक बडगुजर*

*📞- 9860195484*
         *8421403014*

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*