शिरसोदे बहादरपुर ता. पारोळा येथील सौ. मंगलाबाई व श्री. सुधाकर अर्जुन शेठ बडगुजर यांची तृतीय कन्या, चि. सौ. कां. दिपाली (नेहा) MSc. (Micro. Biology) हिचा शुभविवाह भोकर, ह. मु. पुणे येथील सौ. मनिषा व श्री. गौरख लालदासशेठ बडगुजर यांचे सुपुत्र चि. महेश्वर (मोहित) BE Mechanical यांचेशी दि. ०४/३/२०२२ रोजी भोकर ता. जि. जळगांव येथे संपन्न झाला.
सदर विवाह सोहळ्यास सुरत येथील उद्योजक तथा मुलाचे मामा मा. श्री. गोपाल भाईदासशेठ बडगुजर, श्री. मोहन वसंतशेठ बडगुजर, भुसावळ येथील उद्योजक मा. श्री. सुरेश शिवरामशेठ महाले, पुणे येथील उद्योजक श्री. राजेंद्र वसंतशेठ बडगुजर, सुरत येथील उद्योजक श्री. मुरलीधर नारायणशेठ पाटील, भुसावळ येथील श्री. संजय शिवदास बडगुजर, नाशिक येथील श्री. विजय आत्माराम बडगुजर, सुरत येथील श्री. देवेंद्र भाईदासशेठ जगताप व श्री. राजेंद्र बाळकृष्ण बडगुजर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर विवाह सोहळा संपन्न झाला.
चि. सौ. का. दिपाली व चि. महेश्वर या नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी बडगुजर. इन टिमकडून खुप खुप शुभेच्छा.
Leave a Reply