।। दु: खद निधन।।
उंदीरखेडे,पिंप्री खुर्द, ह.मु.ठाणे येथील :
श्री.अशोक त्र्यंबक बडगुजर व प्रभाकर त्र्यंबक बडगुजर यांच्या मातोश्री गं भा.कै.देवकाबाई त्र्यंबक बडगुजर यांचे काल दि. २३/११/२०२१.मंगळवार रोजी रात्री १२.१५ वा. मि.वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार रोजी सकाळी ११:३० वा पिंप्री खुर्द, ता.
धरणगांव येथील रहाते घरुन निघणार आहे तरी त्यांच्या आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,बडगुजर समाज मंडळ पिंप्री खुर्द,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,
कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,
मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती, बडगुजर समाज मंडळ माहेजी आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply