।। दु:खद निधन।।
नंदगाव,ह.मु.अमळनेर (तांबेपूरा) येथील: श्री.महेंद्र गुलाब बडगुजर, श्री.विजय गुलाब बडगुजर व श्री. किशोर गुलाब बडगुजर (ह.मु. कल्याण) यांचे वडील कै.गुलाब नारायण बडगुजर यांचे आज दि.२२/१०/२०२१ रोजी सकाळी ०८:४५.वा.मि. वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार रोजी संध्याकाळी ०५.०० वा. पत्ता अमळनेर (तांबेपूरा) येथील राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क – मो.9970003224


भावपूर्ण श्रद्धांजली ! 😢💐
परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना ! 💐💐💐