मोफत वेबिनार : एसेट एलोकेशन करना और पैसा कमाना सीखें। बड़ा बिज़नेस या संस्थे तर्फे मोफत Asset Allocation टेक्निक्स या विषयावर हिंदी भाषेमधे वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
एसेट एलोकेशन (मालमत्ता वाटप) म्हणजे गुंतवणूकीची रणनीती, अंमलबजावणी होय, जी गुंतवणूकीच्या जोखीम (risk), सहिष्णुता(diversity), उद्दीष्टे(goals) आणि गुंतवणूकीच्या कालावधीनुसार गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमधील प्रत्येक मालमत्तेची टक्केवारी समायोजित करुन जोखमी विरूद्ध प्रतिस्पर्धाचा प्रयत्न करते.
तुम्ही हा वेबिनार फेसबुक या वेबसाइट वर पाहु शकता .
- Access Link: https://www.facebook.com/badabusinesspvtltd
- Time: 23 May, Sunday 7PM to 8PM

सदर वेबिनार अर्पित अरोरा घेणार आहेत.
श्री अर्पित अरोरा AskTheWiseGuy या कंपनीचे संचालक आहेत.
ते आपल्या अनुभवावरून मौल्यवान धडे या वेबिनार मधे देणार आहेत …
या संदर्भात कही माहिती हवी असल्यास अविनाश बड़गुजर यांना (+91) 8282825211 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply