सौ. सुरेखा व श्री छगन देवरामशेठ बडगुजर ह. मु. वापी यांचा मुलगा चि. हर्षल (MBA) याचा धुळे येथील
सौ. रत्नाप्रभा व श्री. सुभाष हिरालाल बडगुजर यांची मुलगी चि. सौ. का. आरती (MCM) हिचेशी शुभविवाह रचना हाॕल धुळे शासकीय नियमांचे पालन करीत अत्यंत कमी उपस्थितीत संपन्न.
धुळे येथील खासदार सुभाष भामरे यांची विशेष उपस्थिती. असेच विवाह सोहळे समाजाने आयोजित करावे असे त्यांनी आवाहन केले आणि नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply