धुळे,शिरपूर-जापोरा येथील : श्री.बाबुराव भादू बडगुजर सेवानिवृत्त,(रिटायर्ड तलाठी) श्री.भास्करराव रा.बडगुजर अमळनेर रिटायर्ड रेल्वे व श्री.प्रकाश गिरनार शिरपूर बँक मॅनेजर यांचे वडील व डॉ.श्री सुभाष गरबड बडगुजर जळगांव यांचे काका असा चार मुलाचा परिवार, त्यांचा नातू श्री.विद्याधर भास्करराव बडगुजर शिरपूर यांच्या कडे राहतात. व ते त्यांची सेवा करत आहेत. श्री. गोपाळ यशवंत बडगुजर जळगांव यांचे आजोबा तसेच आज मितीला श्री. बाबुराव बडगुजर बाबा यांची तब्बेत चांगली, ठणठणीत असून ते स्वतःचे काम स्वतः करतात.
अशा शतायुषी (शंभरी) गाठलेल्या श्री. बाबुराव भादू बडगुजर बाबांना अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल यांचे कडून
??शतकी (शतायुषी)वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ??


देव आपणास उदंड आयुष्य देवो.
श्री बाबुराव दादासाहेबांना शुभेच्छा व नमस्कार!
/डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर, अमरावती
बाबुराव दादानां वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेछा ???
आमचे आजोबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना।
बाबांचे उर्वरीत आयुष्य सुखाचे समृध्दीचे , आरोग्यपूर्ण जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती प्रमुख श्री मोहन हिरालाल बडगुजर व श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर उपप्रमुख यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा