आज बड़ा बिज़नेस या संस्थे तर्फे मोफत सेल्स टेक्निक्स या विषयावर हिंदी भाषेमधे वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
तुम्ही हा वेबिनार फेसबुक या वेबसाइट वर पाहु शकता
- Access Link: https://www.facebook.com/badabusinesspvtltd
- Time: 14 March, Sunday 7PM to 8PM

सदर वेबिनार श्री. सुनील चोप्रा घेणार आहेत.
श्री सुनील चोपडा बडा बिझिनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व सीओओ आहेत.
नोकिया, झेरॉक्स, कार्बॉन मोबाईल व जिओनी मोबाईल इत्यादीं कंपन्यांमधे त्यांनी जवळपास रु. 5000 कोटी वार्षिक विक्री लक्ष्य(सेल्स टारगेट) गाठले होते .
ते आपल्या 30 वर्ष आणि 50,000 तासांच्या विक्री अनुभवावरून मौल्यवान धडे या वेबिनार मधे देणार आहेत …
या संदर्भात कही माहिती हवी असल्यास अविनाश बड़गुजर यांना (+91) 8282825211 या क्रमांकावर संपर्क साधावा.

*बडगुजर वेब पोर्टल समस्त टिम सदस्य चांगले समाज कल्याण कार्य करीत आहे.
शुभेच्छांसह!* ✓डॉ दिलीप बडगुजर-सौ.स्वाती. अमरावती