बडगुजर समाज सरस्वती मिशन तर्फे समाजातील गरजूंना शिलाई मशीन

जळगाव: स्वयं रोजगार सन्मान योजनेअंतर्गत बडगुजर समाजातील सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील बडगुजर समाजातील गरजू व होतकरू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी गरजू व होतकरू महिलांनी मिशन सरस्वती संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
संपर्क:
?  डॉ. उमेश बडगुजर 7768822875  
?  गौरव बडगुजर    8421610859
?  निरंजन बडगुजर 9405772883

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*