अमळनेर,मांडळ ह.मु.अमळनेर येथील : श्री.रमेश देवलाल बडगुजर (आर. डी. मांडळकर सर) यांच्या मातोश्री कै. मथुराबाई देवलाल बडगुजर यांचे आज दि.०५ ऑगष्ट २० रोजी सकाळी ०५:३० वा. मि. वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२: ०० वा हनुमान नगर, शिरुड नाका अमळनेर येथील राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्तीची माहिती संपर्क) :
8999897531
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!
बडगुजर वेब पोर्टल टिम समाजातील महत्त्वाच्या घटना, प्रगतीच्या बातम्या, मार्गदर्शक पर मजकूर,दु:खद निधन इत्यादी मजकूर समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे.समाज जाग्रुतीच्या उपक्रमाचे अभिनंदन व शुभेच्छा!टिमच्या कामकाजाची समाज बांधव जरूर दखल घेत आहेत.धन्यवाद वेब पोर्टल व मान्यवरांचे. /
/डॉ दिलीप धोंडू बडगुजर
सौ स्वाती दिलीप बडगुजर अमरावती