पारोळा,बहादरपूर-शिरसोदे येथील कै.खंडू झिपरुशेट बडगुजर (साळुंखे) यांचे दुःखद निधन

पारोळा,बहादरपूर-शिरसोदे येथील : श्री. अशोक खंडू बडगुजर(साळुंखे) यांचे वडील कै.खंडू झिपरुशेट बडगुजर (साळुंखे) यांचे आज दि.३० जुलै २० रोजी रात्री ०१:००वा. वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सकाळी ११:०० वा. शिरसोदे येथील राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि बडगुजर युवा संघठन, सुरत समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

(मयत व्यक्तीची माहिती संपर्क) :
9689385495
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*