प्रेम आणि विरह: चार ओळीत- सतिश बडगुजर.
सतीश बडगुजर यांच्या स्वरचित चारोळ्या : त्यांनी नोकरी -पोस्टिंग निमित्ताने दिल्ली सह इतर ठिकाणी तसेच परदेशात एकटे असतांना चारोळ्या लिहिल्यात.
ह्या त्यांच्या चारोळ्या त्या़च्या
शाळेतील मैत्रिणी वुषाली व अनुपमा यांच्या सुमधुर आवाजात लयबद्ध करून घेतल्या
व Youtube वर अपलोड केले आहे तरी आपण सर्वांनी बघावं ऐकावं आपणांस नक्कीच आवडेल आणि आवडल्यास Like/Share/Subscribe कराचं.
सतीश सुकलाल बडगुजर हे सिनियर असिस्टंट जनरल मॅनेजर एअर इंडिया,मुंबई येथे कार्यरत असून ते ठाणे येथे राहतात त्याचा हा पहिला व्हिडीओ आपल्या भेटीला YouTube वर आहे. असेच अजून 4-5 व्हिडीओ एक एक करून Youtube वर येतील
अशा समाज कवीला अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा !!


Well done Satish
Keep it up
All d best