धुळे येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचा वधुवर परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा – श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर, कुसुंबा

?? नमस्कार…??

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आयोजित कार्यक्रम…

वधु-वर परिचय समितीच्या माध्यमातून समाजातील विवाह इच्छूक युवक-युवती परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा १५ मार्च २०२० रोजी धुळे महानगरीत संपन्न होत आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी महासमिती आपणास आमंत्रित करीत आहे. तरी आपण सदर कार्यक्रमास आवर्जुन उपास्थित राहुन या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती.

प्रकाशन स्थळ : ओं. क. गिंदोडीया हायस्कूल,
रचना हॉल समोर, पारोळा रोड, धुळे.

प्रकाशन दिनांक – १५ मार्च २०२०
सकाळी ठिक १०=०० वाजता
भोजन वेळ : दुपारी १२ ते 3

आपले नम्र…

श्री. माधवराव जानकीराम बडगुजर
( अध्यक्ष अ. भा. ब. स. महासमिती )

श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर
( उपाध्यक्ष अ. भा. ब. स. महासमिती )

श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर
( सचिव अ. भा. ब. स. महासमिती )

श्री. सुधीर तुळशीराम बडगुजर
( प्रमुख, वधु-वर परिचय समिती )

2 Comments

  1. प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा!/डा.दि धों बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*