श्री आशिष मनोहर बडगुजर रा. धुळे (ह.मु. पुणे) यांचे पुणे शहरातील नामांकित कंपनी TATA Communications Transformation Services कडून ऑनसाईट प्रोजेक्ट करिता ऑस्ट्रेलिया देशासाठी निवड झाली, आशिष हे नेटवर्क इंजिनियर म्हणून कार्यभार संभाळत आहेत.
आशिष यांचे शिक्षण BE E&TC झाले असून ते TATA Communications Transformation Services या कंपनीत गेले 4 वर्षापासून कार्यरत आहेत.
मा. श्री. मनोहर विष्णूशेठ बडगुजर (वाहतूक नियंत्रक एस टी महामंडळ) यांचे ते लहान चिरंजीव आहेत व स्व:विष्णु कृपारामशेठ बडगुजर (साखळीकर)यांचे नातू आहेत.
आशिष यांना भावी वाटचालीचा हार्दीक शुभेच्छा????
शुभेच्छुक:
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply