धरणगांव नगरपालिकेतील बडगुजर समाजाचे प्रथम माजी नगरसेवक व समाजातील कार्यक्षम व्यक्तिमत्त्व आदरणीय तात्यासाहेब श्री. बाजीराव हुनाशेठ बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस अभिष्टचिंतन
धरणगांव नगरपालिकेतील बडगुजर समाजाचे प्रथम माजी नगरसेवक व समाजातील कार्यक्षम व्यक्तिमत्त्व आदरणीय तात्यासाहेब श्री. बाजीराव हुनाशेठ बडगुजर यांना त्यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा…?

आदरणीय श्री. तात्यासाहेब

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छूक :

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

2 Comments

  1. श्री.बाजीराव हुनाशेठ बडगुजर यांना ८२व्या वाढदिवसाच्या आणि दिर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छाll

  2. आदरणीय तात्या बाबा
    तुम्हाला वाढदिवसा च्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*