निधन वार्ता – कै. हिरालाल जगन्नाथ बडगुजर, यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन

दुःखद निधन :
श्री.राजेंद्र जगन्नाथ बडगुजर उ.शि. पिंपरखेड यांचे मोठे बंधू कै.हिरालाल जगन्नाथ बडगुजर वय ५७ व्या वर्षी यांचे ब्रेन हॅमरेजने आज सायंकाळी ७.०० वा. दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.४/४/१९ रोजी ११.०० वा अमळनेर येथून निघणार असून त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती प्रमुख मा.प्राचार्य श्री.पी.आर.
बडगुजर,उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*