मुलीच्या पालकांना विनंती की…

मुलीच्या पालकांना विनंती की,नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मंग निर्णय घ्या .प्रत्येकाला सरकारी नौकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नौकरी लाऊ शकतो कां?याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा’, घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका.नाहीतर इम्रानखान सारखी तुमची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही…..
शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारी मुले हि आहेत.नुसती डिग्रीबघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे.बिचारी इंजिनिअर झालेली मुले compny मधे 8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. पोलिस भरतीत जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्री चे मुले पाहिजेत ते मुल बिचारे रांगेत उभे राहतात.कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतोयाचा विचार करा.आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या.आणि डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9:00नंतर बियरबार मधे जाऊन बघा सगळे डिग्री वालेच दिसतील.बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाणे की दवासे प्यार करते है ! आज प्रत्येक मुलीचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारन जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 28ते 30 वर्षाच्या आहेत.त्यांच्या ईछा भावना यांचा विचार करत नाही.आजच्या युगात आयुष्य 60वर्ष आहे, 30वर्षात कोणते सुख भोगणाऱ आहेत.चीकणीचा पापड सूकल्यावर त्याला जश्या सूरूकूत्या पडतात तशी अवस्था मुलीच्या चेहऱ्याची झाली आहे. खोट्या बोलणाऱ्यावर प्रेमकरा आणि मुलींचा संसार खराब करासरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी माघा 1,00,000/-रू आम्ही देतो आम्हि नोकरीची वाट पाहतो
आपलाच मित्र

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*