अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप
♦♦♦♦???♦♦♦♦
? एक ध्यास करुया समाज विकास ?
??? वेबपोर्टल ???
बोराडी गावातील बडगुजर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा साहेब श्री नथू नामदेव बडगुजर यांच्या साक्षीने तसेच श्री भगवान शंकर बडगुजर,श्री टी.टी बडगुजर सर, श्री संजय नथ्थु बडगुजर ,श्री चंद्रकांत बडगुजर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेब पोर्टल साठी वेब प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली.
♦♦♦♦???♦♦♦♦
बोराडी नववेब प्रतिनिधींची नावे खालील प्रमाणे.
१) देवेंद्र दिलीप बडगुजर (शिक्षक)
२) शुभम शिवाजी बडगुजर (BAMS)
♦♦♦♦???♦♦♦♦
? नववेब प्रतिनिधींना हार्दिक शुभेच्छा?



Leave a Reply