आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो

सौ.किर्ती पवार (चव्हाण) यांचे मुंबई महानगर पालिका येथे पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्ती – सौ. सविता बडगुजर, पिंप्री
सौ. रंजना- दिलीप रतन बड़गुजर रा. पिंपरखेड यांची सुनबाई व श्रीमती सुलोचना-रविंद्र बाबूलाल पवार यांची मुलगी रा. बुराहनपुर (म.प्र) व श्री राहुल दिलीप चव्हाण यांची […]