चि. ओम प्रवीण बडगुजर याने एस एस सी परीक्षेत उत्तीर्ण – श्री. किशोर बडगुजर, सुरत

कुसुंबा जि. धुळे ह. मु. विचखडे ता. पारोळा येथील श्री. प्रवीण आधार बडगुजर व सौ. कविता प्रवीण बडगुजर यांचे चिरंजीव ओम प्रवीण बडगुजर याने सौ. एम. यु. करोडपती इंग्लिश मिडीयम स्कुल पारोळा ह्या शाळेतुन एस एस सी परीक्षेत ९४℅ मिळवून उत्तीर्ण.
चि. ओम प्रवीण बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*