आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
कु. प्रांजल गणेश चव्हाण हिने ९७.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन – श्री.देविदास बडगुजर, नंदुरबार
श्री. गणेश अर्जुन चव्हाण यांची कन्या तर श्री.अर्जुन आनंदा चव्हाण, अमळनेरकर यांची नात कु. प्रांजल चव्हाण ह्या कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी असून, माध्यमिक व उच्च […]
