कुसुंबा जि. धुळे ह. मु. विचखेडे ता. पारोळा येथील श्री प्रवीण आधार बडगुजर व सौ. कविता प्रवीण बडगुजर यांचे चि. रोहित प्रवीण बडगुजर हे श्री बालाजी विद्या प्रबोधानी मंडळ संचलित डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालय पारोळा कॉलेज मधुन एच एस सी परीक्षेत ८३.१७℅ नी उत्तीर्ण. चि. रोहित प्रवीण बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹



Leave a Reply