आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
सौ. स्वाती राजेंद्र बडगुजर बहादरपूर यांची नूतन शिक्षण संस्था संचलित रा. का. मिश्रा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संचालक पदावर बिनविरोध निवड – श्री. यशवंत बडगुजर, चाळीसगाव
बहादरपूर येथील श्री. राजेंद्र पुंडलीक बडगुजर (आर. पी. बडगुजर सर, सेवानिवृत्त पर्यवेक्षक, रा. का. मिश्रा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज) यांच्या धर्मपत्नी सौ. स्वाती राजेंद्र बडगुजर […]
