आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
श्री. योगेश दयाराम बडगुजर सर (मोहकर) यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार व आदर्श कीर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – चि. राहुल बडगुजर सर, पुणे
पिंप्री खुर्द येथील जेष्ठ समाजबांधव श्री.दयाराम जगन्नाथ मोहकर व पार्वताबाई दयाराम मोहकर यांचे सुपुत्र श्री. योगेश दयाराम बडगुजर सर ( मोहकर) हे जिल्हा परिषद प्राथमिक […]
