जळगांव येथील सौ.पूर्वा व श्री. धनंजय मधुकर बडगुजर यांचे चिरंजीव चि. आर्यन याने बारावी मध्ये 81.67% तर इंजिनीअरिंग च्या JEE Mains परीक्षेमध्ये 99.44 percentile प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याचबरोबर JEE Advanced पण qualify करून EWS AIR 989 मिळवून तो लवकरच IIT ला प्रवेश घेणार आहे.
चि. आर्यन हा कै. मधुकर नाटू बडगुजर व कै. दगडू हरचंद शिंदे यांचा नातू आहे.
चि. आर्यन चे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!

Leave a Reply