आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) यांचे Aerodynamically Enhanced Electric vehicle chassis for high speed performance हे पेंटेंट UK Govt. कडुन प्रमाणित करण्यात आले- श्री. अमोल बडगुजर सर, सुरत
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!! पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील निवृत्त पाणीपुरवठा विभागाचे श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर यांचे द्वितीय चिरंजीव ह. मु. पुणे चाकण येथिल चि राहुल […]
