आज ७ ऑगस्ट:गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ८२ वी पुण्यतिथी – बडगुजर. इन
आज ७ ऑगस्ट:गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ८२ वी पुण्यतिथी.रवींद्रनाथ टागोर(बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार:रोबीन्द्रनाथ ठाकूर)[७ मे १८६१-७ऑगस्ट १९४१],गुरुदेव रविंद्रनाथ टागोर,हे एक ब्राह्मोपंथीय,चित्रकार, नाटककार,कादंबरीकार,बंगाली कवी,संगीतकार आणि समाजसुधारक […]
