Articles by Manish Badgujar
मतदान अवश्य कराच… – वेब पोर्टल टिम
मतदान अवश्य कराच… कारण १९७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली. मतदान अवश्य कराच… कारण इस २००८ मध्ये […]
चला करू मतदान…! – वेब पोर्टल टिम
निवडणुका कोणत्याही का असेनात, निवडणुकीत मतदारांचानिरुत्साह मोठया प्रमाणात जाणवतो. ग्रामस्तरावरच्या निवडणुकासोडल्या, तर बाकी सर्वच निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे प्रमाणहे घटत चालले आहे. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांचा […]
दु:खद निधन : कै.वसंत बंडू बडगुजर यांचे आज दि.१६/१०/१९ रोजी सकाळी ८.१५ वा. वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन
पारोळा,भोकर बारी ह.मु.धुळे येथील : श्री.संजय वसंत बडगुजर यांचे वडील कै.वसंत बंडू बडगुजर यांचे आज दि.१६/१०/१९.रोजी सकाळी ८.१५वा. वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने, अल्पशा आजाराने […]
ग्रामीण उद्योजकता : संधी व आव्हाने – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, कुर्हे पानाचे
मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागलेले आहेत. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे; पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती […]
दुख:द निधन : धरणगाव येथील कै.भटू रामकृष्ण बडगुजर यांचे आज दि.14/10/19 रोजी रात्री 7.30 वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन
धरणगाव येथील श्री. रामकृष्ण तूकडू बडगुजर यांचा मोठा मुलगा कै.भटू रामकृष्ण बडगुजर यांचे आज दि.14/10/19 रोजी रात्री 7.30 वाजता अल्पशा आजाराने दुख: निधन झाले. तरी […]
दुःखद निधन : गोपाळ डूमन बडगुजर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
यावल साकळी,ह.मु.कल्याण(पश्चिम) येथील श्री.प्रल्हाद डूमन बडगुजर ह्यांचे बंधू कै. गोपाळ डूमन यांचे आज दिनांक १०/१०/१९ रोजी पहाटे ०३:०० वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद […]
दुःखद निधन: मनोज बाबूलाल बडगुजर, अर्थे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
अर्थे (बु) येथील समाज बांधव श्री. बाबूलाल मकडू बडगुजर यांचे द्वितीय सुपुत्र कै. मनोज बाबूलाल बडगुजर यांचे वयाच्या 40 व्या वर्षी, यांचे आज दिनांक 06/10/2019 […]
दु:खद निधन: कै.अभिमन अर्जुन बडगुजर यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन
भडगांव,पिंपरखेड: येथील श्री. कैलास अभिमन बडगुजर यांचे वडील कै.अभिमन अर्जुन बडगुजर यांचे काल दि.०५/१०/१९.रोजी रात्री ११:००वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून […]
