धरणगाव येथील श्री. रामकृष्ण तूकडू बडगुजर यांचा मोठा मुलगा कै.भटू रामकृष्ण बडगुजर यांचे आज दि.14/10/19 रोजी रात्री 7.30 वाजता अल्पशा आजाराने दुख: निधन झाले. तरी त्यांची अंतयात्रा आज दि. 14/10/19 रोजी रात्रि 9 वाजता त्यांच्या राहत्या घरी बडगुजर गल्ली, धरणगांव येथून निघनार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply