मतदान अवश्य कराच… कारण
१९७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन
भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
मतदान अवश्य कराच… कारण
इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीट वर सी.पी.जोशी
फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा
ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.
मतदान अवश्य कराच… कारण
१९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी
पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरवात झाली.
मतदान अवश्य कराच… कारण
१८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एक मताने राजेशाही जाऊन
लोकशाही प्रस्थापित झाली.
मतदान अवश्य कराच… कारण
१९१७ ला सरदार पटेल अहमदाबाद महानगर पालिकेची निवडणूक
केवळ एक मताने हरले होते.
मतदान अवश्य कराच… कारण
१९९८ साली वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.
आता मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा.
देशाच्या भवितव्याकरिता, आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता,
कोणाला मतदान करणे गरजेचे आहे. हे ठरवा ! मनात ठाम निश्चय

Leave a Reply