दु:खद निधन: कै.अभिमन अर्जुन बडगुजर यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन

भडगांव,पिंपरखेड: येथील श्री. कैलास अभिमन बडगुजर यांचे वडील कै.अभिमन अर्जुन बडगुजर यांचे काल दि.०५/१०/१९.रोजी रात्री ११:००वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०६/१०/१९ रोजी दुपारी ०२:००वा.पिंपरखेड येथील रहात्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*