No Image

कुटुंब संस्था टिकवण्यासाठी समजूतदारपणा हवा… श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, महिला संघटक, अ. भा. ब. स. महासमिती, बोराडी

December 14, 2019 Lokesh 1

मोठ्या एकत्र कुटुंबाची गोष्ट सोडली तरी आई वडील व भाऊ बहिणीसारख्या छोट्या आदर्श कुटुंबातही आज विस्कळीतपणाची स्थिती आहे. मुलाचे लग्न होताच त्याला आई वडील व […]

No Image

दु:खद निधन : कै.सतीश रघुनाथ बडगुजर यांचे आज दि. १४/१२/१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन

December 14, 2019 Lokesh 0

अमळनेर, गळवाडे येथील: श्री.रघुनाथ नथ्थू बडगुजर यांचा लहान मुलगा कै.सतीश रघुनाथ बडगुजर यांचे आज दि. १४/१२/१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता वयाच्या ३६ व्या वर्षी अल्पशा […]

No Image

कशी येते मॅच्युरिटी ? “परिपक्व व्यक्तिमत्व” – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

December 14, 2019 Lokesh 0

१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. २) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे […]

कु. दर्शना संजय कोतवाल चे शालेय रंगभरण स्पर्धेत यश – विवेक राजेंद्र कोतवाल, कुर्हे पानाचे

December 13, 2019 Lokesh 1

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ तर्फे शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यीनींनी […]

No Image

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? – श्रीमती सुनंदा बडगुजर, बोराडी

December 13, 2019 Lokesh 0

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? जीवनरुपी रिकाम्या भांड्यात स्नेहाचे पाणी घाला त्यात घेऊ या आपण सारे आदर्श जीवनाचा चहा।। मायेची अन आदर्श वागणूकीची टाका […]

No Image

दु:खद निधन : वर्शी येथील कै.दगा एकनाथ बडगुजर यांचे आज दि. १२/१२/१९ रोजी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दु:खद निधन

December 12, 2019 Lokesh 0

धुळे,वर्शी येथील कै.दगा एकनाथ बडगुजर यांचे आज दि.१२/१२/१९ रोजी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्रदयविकाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सायंकाळी ५:०० […]

No Image

प्रा. मधुकर कोटवे सरांचे पहिले UPSC IAS EXAM वर लिखित पुस्तक प्रकाशन उद्या पासून अमेझॉन आणि फ्लिककार्ट वर उपलब्ध – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

December 11, 2019 Lokesh 0

श्री.मधुकर कोटवेसर यांचा अल्प परिचय. श्री.मधुकर कोटवेसर, मुळचे बर्हाणपुर एम. पी येथील रहिवासी असून ते दिल्लीच्या न्यु फ्रेंड्स अकॅडमी तथा इंडीयन ॲडमिनीस्ट्रेटिव्ह सर्हिसेसचे गेल्या १५ […]

No Image

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी निखिल सूर्यवंशी यांचे हितगुज

December 8, 2019 Lokesh 0

धुळे : एका विवाह सोहळ्यासाठी शुक्रवारी धुळे दौ-यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान कॅबिनेट मंत्री, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी गोंदूर विमानतळावर सकाळ पेपरचे […]

No Image

?‍♂ मोशीत भरणार भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन – श्री. अनुप बडगुजर, मोशी

December 3, 2019 Lokesh 0

?‍♂ *मोशीत भरणार सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन* ⚡ भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार […]