बडगुजर समाजरत्न प्रसिद्ध कवी श्री.निंबा पुना बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ता.जि.जळगांव बोरनार,ह.मु. एरंडोल येथील : कवी- श्री.निंबा पुना बडगुजर यांचा अल्पसा परिचय – जन्म दिनांक: १५/०५/१९४९
शिक्षण: जुनी एस एस सी.
नोकरी : सुरुवात १९७२ ला मलेरिया सर्व्हेलन्स कर्मचारी ते आरोग्य सहाय्यक
छंद : लेखन ,वाचन, लेखकविताव्दारे, प्रबोधन करणे वगैरे
अप्रकाशित लेखन : १५ पोवाडे, आरोग्य विषयक कविता ३०,आकाशवाणी केंद्राद्वारे १०० विचार पुण्यसंकलन, चारधाम यात्रा व
प्रवास वर्णन ईत्यादी.
आकाशवाणी केंद्राद्वारे : मुलाखती १९८९
आदर्श उपकेंद्र राबवून जिल्हा प्रशिक्षण पथकास मार्गदर्शन, जागतिक आरोग्य दिनावर मुलाखत दि.०७/०४/२००३.
सेवानिवृत्ती : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग
मलेरिया सर्व्हेलन्स कर्मचारी ते आरोग्य सहाय्यक म्हणून दि. ३१/०५/२००७ मध्ये सेवानिवृत्ती.
पुरस्कार :
१) राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप २३/०४/२००६.
२) प्रतिभा सन्मान पुरस्कार हैदराबाद २१/१०/२००६.
३) राज्यस्तरीय “आण्णा भाऊ साठे”पुरस्कार
०२/०८/२००९.
प्रसिद्ध साहित्य : सप्तरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित २०१०.
साहित्यातून : लोकजागर कार्यक्रमातून कविता वाचन दि.०१/०२/२०११.
“दीपस्तंभ” : या जेष्ठ नागरिक कार्यक्रमात
मुलाखत व कविता वाचन आणि मानधन प्राप्त दि.२१/११/२०१६.
संचालक: “सूर्योदय जेष्ठ नाग संघ”, एरंडोल. “औदुंबर साहित्य रसिक संघ”, एरंडोल. मा.संचालक “बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ”, एरंडोल. सदस्य “अहिराणी साहित्य परिषद” धुळे. वार्ताहार साप्ताहिक “बडगुजर उवाच” जळगांव. पोलीस मित्र, पोलीस स्टेशन एरंडोल.
असे विविध बहुआयामी, बहुरंगी कवी
मा.श्री.निंबा पुना बडगुजर आज दि.१५/०५/२०२१ रोजी ७३ व्या वर्षा पदार्पण करीत आहेत पुढील भावी जीवन आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,निरोगी,निरामय, आनंददायी, सुखी आणि निरोगीजावो!
जिवेत शरद् : शतम् शतम्,सुदिनं सुदिनं जन्मदिनम् । भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा, जन्मदिनस्य ।।
तसेच सामाजिक वसातून आपल्या
हातून समाज कार्य होवो!
शुभेच्छूक :- बडगुजर.इन टिम, युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप व सर्व सदस्य.
वास्तव्य :
प्लॉट नं ३३, चामुंडाई, साई नगर काॅलनी, एरंडोल जि.जळगांव
मो. 9637079688


समाजाचं प्रतिभा संपन्न वैभव आदरणीय श्री निंबाजी पूनाशेथ बड गुजर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आपल्या लेखणीतून वास्तव रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे त्यांचा हा वसा उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो त्यांना चांगले आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना
श्री.निंबा पुना बडगुजर,यांचा अल्पसा पण अत्यंत वाखाणण्याजोगा परिचय.
कविता व कवित्व आपले l
आमच्या मनाला भावले ll
समाज जागृती कार्य मनी भावलेl
पुरस्काररुपी समाज रत्न आपणास पावले ll
अभिनंदन…शुभेच्छाll
आदरणीय श्री निंबा पुना बडगुजर साहेब समाजातील एक थोर,ज्ञानी व्यक्ती.त्यांचा परिचय खुप छान लिहीलायं.ते गोरगरिबांचे जणू डाॅक्टरच.साहेबांना नमस्कार.
/डॉ दिलीप-सौ.स्वाती , अमरावती