पारोळा, ह. मु. पुणे येथील, सौ.अश्विनी निलेश करोडपती (बडगुजर)या महिलेची पाक कला क्षेत्रात उत्तुंग भरारी
पुणे येथील सौ.अश्विनी निलेश करोडपती(बडगुजर) यांनी “मैत्रीण रेसिपीज् बाय अश्विनी बडगुजर” या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.याद्वारे पाककलेचे शिक्षण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचविणेच्या उद्देशाने […]
