एरंडोल,कढोली, ह.मु.जळगांव येथील: श्री.संजय जगन्नाथ बडगुजर (रघुवंशी) अ.भा बडगुजर समाज महासमिती माजी महासचिव, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव माजी अध्यक्ष, मातृभूमी सर्वांगिण विकास संस्था, संस्थापक-अध्यक्ष व डॉ.श्री.सुनिल जगन्नाथ रघुवंशी यांचे वडील कै.जगन्नाथ रामकृष्ण बडगुजर (रघुवंशी) यांचे आज दि.०१/०५/२०२१ शनिवार रोजी सकाळी ०७.३० वा.मि. वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार रोजी दुपारी ०२.३०.वा. कढोली येथील राहत्या घरुन निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,
ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती सर्व बडगुजर समाज मंडळे, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क – मो.+919422778768
शोकाकुल :
श्री.संजय जगन्नाथ बडगुजर
डॉ.श्री.सुनिल जगन्नाथ रघुवंशी


Leave a Reply