सोनशेलू येथील चामुंडा माता यात्रोत्सव कोरोना महामारीमुळे यावर्षी साध्या पध्दतीने आयोजन – चामुंडा माता ट्रस्ट, सोनशेलू

!!जय चामुंडा माता!! सोनशेलू :- सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की ,सालाबादाप्रमाणे माॅ चामुंडा मातेचा यात्रात्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करत असतो.पण या वर्षी जागतिक महामारी कोरोनामुळे संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने शासनाने 28 फेब्रुवारी पर्यंत लाॅक डाऊन असल्यामुळे यात्रात्सवाचा दि.13/02/2021 वार:-शनिवार रोजी साध्या पध्दतीने व कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनाची व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी:- 9:00 वाजता होम,हवन,महाआरती:-10:00 वाजता महाप्रसाद:-10:30 वाजता करण्याचे योजिले आहे. आयोजक:- माॅ चामुंडा देवी ट्रस्ट,बडगुजर समाज व ग्रामस्त सोनशेलू.

चामुंडा माता मंदीर, सोनशेलू

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*