कुलकर्णी VRJ Production तर्फे आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत चि. कुशाग्र प्रशांत बडगुजर याचा सहभाग – श्री. अविनाश बडगुजर पनवेल

https://youtu.be/k7fC1AKniuo

श्री. संतोष मोतीराम बडगुजर, चाळीसगाव(श्री.एस्.एम्.बडगुजर,डोंबीवली यांचे थोरले बंधू) आणि प्रा.बी.जी.बडगुजर,चाळीसगाव यांचा इ.५ वीतील नातू तसेच डॉ. सौ.चंचल व डॉ.श्री.प्रशांत संतोष बडगुजर यांचा सुपुत्र “चि.कुशाग्र” याने

कुलकर्णी VRJ Production तर्फे आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला असून त्याने किबोर्ड पियानोवर ‘पल दो पल दिलके पास तुम रहती हो…“ब्लॅकमेल” हिंदी चित्रपटातील गाणे (गायकःकिशोर कुमार) पियानोवर किती खुबीने आणि सुस्पष्ट आवाजात वाजवित आहे ते ऐका. ? कृपया लाईक करून शेयर ही करा व “59-कुशाग्र” या इ.५ वी त शिकणारा चुणचुणीत मुलाला प्रोत्साहित करून पुढील राउंड ला जाणेसाठी सहकार्य करा.

आपण बघत आहात की आता बरेच कार्यक्रम , उपक्रम, शाळा, गायन स्पर्धा किंवा इतर अनेक प्रकारच्या स्पर्धा ह्या कोरोना मुळे ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात व आपले बडगुजर समाजातील बंधु, भगिनी, युवक, युवती, बालगोपाल हे त्यात सहभाग घेतात त्याचीच पोच पावती म्हणजे सौ. चेतनाताई जयुनाना बडगुजर, धुळे कराओके राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक व श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांना द्वितीय क्रमांकाने आपले बहुमूल्य असे लाईक करून व शेयर करून विजयी बनविले व बडगुजर समाजाचे नांव हे द्विगुणित करत या स्पर्धेत विजयी होत आहेत तरी आपले असेच सहकार्य करत रहावे व समाजाचे नांव हे उज्वल होईल यासाठी आपल्या सर्वाच्या सहयोग व आपल्या प्रतिसाद आणि सहभागाची गरज आहे.
यासाठी :
लाईक करा व शेयर करा, संवाद ठेवुयात- संपर्कात राहुयात ??

करा व शेयर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*