।। दु:खद निधन।।
लोहरी ह.मु. जळगांव येथील श्री. दत्तु पुंडलीक शेठ बडगुजर यांच्या धर्म पत्नी कै.मीराबाई दत्तात्रेय बडगुजर यांचे आज दि.०४/०२/२१ रोजी रात्री ०८:३० वा. वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दि.०५/०२/२१ रोजी सकाळी १०:०० वा. त्यांच्या राहत्या घरुन जळगांव येथुन निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


मृतात्म्यास सदगती मिळो.