चिरंजीव धवल व चि. सौ. कां.  रचना यांचा विवाह संपन्न

शनिवार दि. ३० जानेवारी  २०२०:

अमरावती येथील रहिवासी श्री. विजय दातेराव यांचे नातू तसेच श्री. अजय व सौ. भारती दातेराव यांचे चिरंजीव धवल यांचा शुभविवाह धुळे निवासी श्री. तुलसीदास बडगुजर यांची नात व श्री. सुधीर व सौ. लता बडगुजर यांची जेष्ठ कन्या चि.  सौ. रचना हिच्याशी मणिरत्न कॉन्व्हेन्शन, अमरावती येथे थाटात पार पडला. 

कोरोना च्या व सरकारी बंधनामुळे लग्न समारंभ शासकीय नियमावलीनुसार  थोडक्यात पार पडला.  

त्यांच्या नवविवाहित जीवनासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर.in तर्फे हार्दिक शुभेच्छा…

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*